Science सामान्य माहिती by dp chavan sir

Vision mpsc


मानवी डोळा 
1.  दंड व शंकू 


ध्वनी .  
ध्वनी चा हवेतील वेग 3×10^8 m/ s इतका असतो.
ध्वनी लहरी या अनुतरंग असतात . त्यांनाच longitudnal wave असे म्हणतात .

ध्वनी लहरी हा एक ऊर्जेचा प्रकार आहे .

माणूस हा 20 hertz ते 20 k hertz पर्यंत चा आवाज ऐकू शकतो .
आवाजाची पातळी desibal या एकाकत मोजतात.
आवाजाचा वेग 1130 फूट प्रती सेकंद 330 m व  तासाला 770 मैल प्रती तास असतो.
निर्वात पोकळीत आवाजाचा वेग शून्य असतो .
याचा अर्थ आवाजाला माध्यमाची गरज असते.

ध्वनी पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर ध्वनी प्रदुषण घडून येते .सर्वसाधारण 80 डेसिबल चा वर गेल्यावर होते.

ध्वनी तरंगाचे वैशिष्टय .
1. संपिडणे ::   कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपिदाने होय .
2  विरलाने :: कमी दाबाचे असे भाग जिथे कान विखुरलेले असतात .
 विरालाना पशी घनता तसेच दाब कमी असतो तर संपिडणापशी दाब आणि घनता जास्त असतो .

टिप्पणियाँ