Vision mpsc
विष्णु शास्त्री पंडित हे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते
त्यांचा जन्म 1827 मध्ये सातारा येथे झाला त्यांचे मूळ गावं सातारा जिल्ह्यातील बाढवण हे होते .
लहानपणी त्यांनी आपले वडील परशुराम शास्त्री यांचा कडून संस्कृत चे धडे घेतले
त्यांनी वेदशास्त्र संपन्न राघवेंद्र चार्य गजेंद्रगडकर व त्यांचे चिरंजीव नारायण चाऱ्य यांचा कडून प्राचीन शास्त्रांचे अध्यायन केले .
इंग्रजी भाषेचे वाढते महत्व लक्षात घेवून त्यांनी 1845 ला पुण्यात आले पण वडिलांचा अकाली निधनाने त्यांना शिक्षण सोडावे लागले
1848 मध्ये त्यांनी सरकारी नोकरीत प्रवेश घेतला
पण पुढे त्यांनी सरकारी नोकरी चा त्याग केला व ते वृत पत्र व्यवसायाकडे वळले व त्यांनी 1862 मध्ये मुबईत इंदुप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले . त्यामध्ये त्यांना न्या. रानडे व लोकहितवादी यांचा सहभाग होता व त्यांनी इंदुप्रकष चा मराठी विभागा चा उपसंपादक पदाची जबाबदारी स्वीकारली .
28 जानेवारी 1866 रोजी त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना केली व ते स्वतः या सभेचे चिटणीस होते .
या सभेचा वतीने दर आठवड्यात विधवा विवाह यावर चर्चा करण्यास सभा भारत असे
ईश्वर चंद विद्यासागर यांचा " विधवाविवाह" या ग्रंथाचे त्यांनी मराठीत अनुवाद केला
ईश्र्वरचंद्र विद्यासागर व विष्णुशास्त्री पंडित हे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते . विष्णुशास्त्री यांना महाराष्ट्राचे विद्यासागर असे संबोधले जात
1874 चा सुमारास त्यांचा पहिल्या पत्नी चे निधन झाले त्या वेळी त्यांनी माधवराव आगाशे यांनी विधवा कन्या कुसाबई शी विवाह केला .
विष्णुशास्त्री हे बोलघेवडे सुधारक न्हवते तर ते करते सुधारक होते
14 डिसेंबर 1865 रोजी त्यांनी विधवा विवाह मंडळी ची स्थापन मुबई मध्ये केली . त्यांचा प्रोत्साहनाने पुढे नारायण जगन्नाथ भिडे यांनी पुनर्विवाह केला .
त्यानंतर पुढे त्यांनी पुणे येथे प्रभाकर भट्ट परांजपे यांची विधवा कन्या वेनुबाई हीचा पांडुरंग विनायक कर्माकर यांचा शी पुनर्विवाह घडवून आणला
बालविवाह विरोधात त्यांनी एक समती पत्र काढले .
यात कन्येचा विवाह 12 वर्ष पासून 16 वर्षा पर्यंत करावे
व पुरुषाने 17 वर्षा पासून 45 वर्षा पर्यंत विवाह करावा असे त्यांनी या पत्रात सांगितले
त्यांचा 1876 ला मरण आले .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें