Vision mpsc
न्यायमूर्ति म गो रानाडे हे एक भारतीय समाज सुधारक व अर्थशास्त्र चे अभ्यासक होते त्यांचा जन्म 18 जनेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यमधील निफाड या गावी झाला व त्यांचा मुर्त्यू 16 जानेवारी 1901 रोजी पुणे येथे झाला
इ स 1878 सली पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष ही होते 1885 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायमूर्ती झाले
शिक्षणाचा प्रसार व्हावा व स्त्रियांना ही शिक्षण मिळावे या साठी त्यांनी मुलींचा शाळा सुरू केल्या त्यांनी शिक्षण ,समाजसुधारण तसेच राजकारण या बाबतीत बरेच योगदान दिले आहे
न्या रानडे हे दोन वृत्तपत्र चालवत सुबोध पत्रिका व सुधारक
रानडे यांचा वर महात्मा फुले यांचा प्रभाव होता
न्या रानडे यांचा जन्म नाशिक मधील निफाड या गावी झाला पण त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले शालेय जीवनात त्यांना विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली व ती पुढे टिकली ही
लहान पणी रानडे थोडेसे अबोल व संथ होते पण त्यांची त्रिव स्मरण शक्ती इतरांचा लक्षात आली होती
1856 ला ते आनी कीर्तने शिक्षण साठी मुंबई ल आले आणि एलफिन्स्टन हाय स्कूल मध्ये दाखल झाले व तिथे त्यांचे इंग्रजी व संस्कृत भाषेचे वाचन वाढले
लॅटिन चा ही त्यांनी अभ्यास केला व माट्रिक चा परीक्षेस त्यांनी मराठेशाही चा उत्कर्ष आणि उदय हा विषय निवडला
1862 ल ते मत्रिक तर 1864 ला ते एम ए झाले त्यांनी एम ए साठी इतिहास हा विषय घेतला व 1866 ला ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले व मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो महणुन त्यांची निवड झाली
म गो रानाडे यांचा पहिला विवाह 1851 साली वाई तिल दांडेकर यांचा मुली सोबत वायाचा 11 व्या वर्षी झाला
व पुढ़े ती अजारी पडली व 1873 साली तिचा मुर्त्यू झाला माधवराव यांचे विधवा पुनर्विाह संबंधित समाज सुधारना लक्षात घेवुन त्यंचा वडिलाना अशे लक्षत आले कि ते एखादा विधवेशी लग्न करातिल आशे त्याना संसाय झाला व त्यानी त्याच वर्शाचा नोहेंबर 30 ला त्यांचे दूसरे लग्न लावले अन्ना साहेब कुर्लेकर यांचा कन्येशी
काही काल त्यानि संस्थनाचे सचिव ,जिल्हा न्यायाधीश व शिक्षक महनुन काम केल व पूढ़े ते 1893 ला मुंबई उच्च न्यायालय चे न्यायाधीश झाले
त्यांचे सामाजिक कार्य बघितले तर त्यांनी ज्ञानप्रसार सभा ,प्रथना समाज ,परमहंस सभा ,राष्ट्रीय सामाजिक परिषद इत्यादी संस्थांचा स्थापनेत व त्यांचा प्रसारात अत्यंत मोलाचे योगदान दिले अनेक क्षेत्रातील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संथात्मक पाया घातल रानडे यांनी स्वतंत्र साठी व समाज सुधारणेसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गाचा अवलंब केला
स्वतंत्र पूर्व काळातील ते मवाळ प्रवाहाचे नेते होते त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार अनला .
स्वदेशी कल्पनेला त्यांनी शाष्ट्र शुध्द व राजकारणी विचार आणला
त्यांचे असे महणणे होते की ज्या प्रमाणे गुलाबाचा सुगंध व साैंदर्य वेगळे करता येत नाहीत त्याच प्रमाणे राजकारण आणि सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही
दी.31 मार्च 1867 रोजी न्या रानडे डॉ आत्माराम पांडुरंग,रा गो भडारकर व वामन आबाजी मोडक यांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली
त्या आधी ई स 1861 ला रानडे यांचा सार्वजनिक सभेचा स्थपानेशी संबंध आला होता
सामाजिक प्रश्नांचे महत्व लक्षात घेवून रानडे यांनी सामाजिक सुधारणा त पुढाकार घेवून राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली व ते 14 वर्ष या परिषदेचे महासचिव होते
जतीप्रथेचे उच्चाटन ,आंतरजातीय विवाह , बालविहास विरोध ,स्त्री शिक्षण,विवाह वयोमर्यादा वाढ, बहुपत्नीत्व यास अळा,हिंदू मुस्लिम यांचा प्रश्नांचे निराकरण अशा या संस्थेचा मागण्या होत्या पुढे राष्ट्रीय काँग्रेस चा स्थापनेत ही रानडे यांचा वाटा होता.
रानडे यांनी पुण्यात वक्तृत्व उत्तेजक सभा स्थापन केली व हीच सभा पुढे पुण्यात वसंत व्याखन माला आयोजित करीत असे
नेटिव जनरल लायब्ररी,फिमेल हाय स्कूल , मुलींसाठी हुजूरपागा शाळा ,वेस्टर्न इंडस्ट्रियल असोसिएशन अशा अनेक संस्थांचा स्थापनेत त्यांनी सहभाग घेतला
मराठी ग्रंथकार संमेलन सर्व प्रथम त्यांचाच प्रयत्ना मुळे यशस्वी झाले त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजनांची प्रथा सुरू झाली
न्या रानडे हे मुंबई गिरगाव स्थित 1897 लवस्थपण झालेल्या आयर्न एज्युकेशन संस्थेचे पहिले अध्यक्ष होते
रानाडे है 16 जानेवारी 1901 ला रात्री जस्टिन मेकर्थी यांचे हिस्ट्री ऑफ आऊर ओन टाईम हे पुस्तक वाचत होते तेव्हा त्यांचा मुर्त्यु झाला .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें