Vision mpsc
या योजनेची अंमलबजावणी 12 मे 2020 पंतप्रधान
मोदी यांनी केली .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , मंदी सदृश्य परिस्थितीवर उपाय म्हणून .
यात 5 उपघटक आहेत
1 .. लघुउद्योग
2. गुंतवणूक
3. स्थलांतरित मजदुर
4. कृषी व संलग्न क्षेत्र
5. संस्थात्मक बदल
डॉ ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना
अंमलबजावणी 15 नोहेंबार 2015 ( दुसरा टप्पा 9
अगस्त 2016 )
उद्देश्य ::. अनुसूचित व अतिरिक्त आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्रातील उष्मांक व प्रथिने यांचा अभावामुळे होणारे कुपोषण दूर करण्याच्या उद्देशान
लक्ष्यगट :: बालक व गरोदर आणि स्तन दा माता
गरोदर व स्तन द माताना सहा महिने पूर्ण होईपर्यंत प्रत्येक दिवशी रविवार सोडून एका वेळेस चा चौरस आहार दिला जातो .
सध्या ही योजना अनुसूचित क्षेत्रातील 16 आदिवासी जिल्ह्यात राबविण्यात येते महाराष्ट्रात
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013
संमती 10 सप्टेंबर 2013
या कायद्याने अग्रक्रम कुटुंब आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी असे दोन गट केले
अग्रक्रम कुटुंबांना , तांदूळ 3 रू किलो
गहू 2 रू किलो
व भरड धान्य 1 रू किलो
महाराष्ट्रात या कायद्याचा अंमल 1 फेब 2014 पासून
##. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ##
सुरुवात 2007 - 8 रब्बी हंगामात
लक्ष्य :: 11 वया पंचवार्षिक योजना अखेर देशातील गहू, तांदूळ , व कडधान्य उत्पादन अनुक्रमे 8 , 10 व 2 दश लक्ष टणानी वाढवणे
याअंतर्गत 2010 11 मध्ये " गतिमान कडधान्य उत्पादन कार्यक्रम " हाती घेण्यात आला ( त्यात तुर ,उडीद , मग , मसूर व हरबरा पिकावर भर )
या अभियान अंतर्गत दोन महत्वाच्या उपाय योजना
1 ) पूर्व भारतात हरित क्रांती अनाने
2 ) मूळ हरित क्रांती राज्यामध्ये पीक विविधिकरण कार्यक्रम ( 2013 - 14 ) पासून .
##राष्ट्रीय कृषी विकास योजना ##
सुरुवात 2007 - 8
11 वया योजने दरम्यान कृषी व संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर 4 % साध्य करण्यासाठी राज्य सरकारनं कृषी क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहित करणे
या योजने अंतर्गत 5 उप योजना
1 ) विदर्भ साधन सिंचन विकास कार्यक्रम
2 ) राष्ट्रीय केशर अभियान ( j & k) मध्ये
3 ) पीक विविधीकरण
4) अतिरिक्त चारा विकास कार्यक्रम
5 ) देशाच्या पूर्व भागात हरित क्रांती चा विकास घडवून आणणे
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें