Mpsc combine science genaral quetion

Vision mpsc

#वनस्पतींमध्ये असणारे मूलद्रव्य व त्यांची कार्य #

1) नत्र --.  हे एक प्रकारचे केंद्रक अम्ल असते .व प्रथिने संप्रेरके आणि सहविकर यांचा घटक

2 ) मॅग्नेशियम --.  हरित द्रव्यांचा घटक याचा अभावामुळे पानांची शेंडे वाकडी तिकडी होतात 

3 ) फॉस्फरस --.  एक प्रकार चे केंद्रक अम्ल,  ATP चा घटक . व काही सहविकार यांचा घटक 

4 ) क्लोरिन --.  फोटोसिंथेसिस मध्ये मदत करतो याचा अभावामुळे झाडांची वाढ खुंटते 

5 ) सल्फर ( गंधक ) --.  Vit - A ची निर्मिती करते . याचा अभावामुळे झाडाची पाने पिवळी पडतात .

 6 ) नायट्रोजन --.  एक प्रकार चे केंद्रक अम्ल , संप्रेरके ,प्रथिने , हरित द्रव्यांचा महत्वाचा घटक याचा अभावामुळे पाने पिवळी पडतात . फुले कमी येतात किंवा येत नाहीत .

7 ) बोरॉन -- ट्रान्स्फर शुगर याचा अभावामुळे फुलांची निर्मिती कमी होते .

# पालाश # 
पालाश ची कार्ये ( वनस्पती मध्ये ) 
1. पाणी व क्षारचे शोषण वाढवते 
2. Organic acid चा चयापचय क्रियेत भाग घेते 
3. अनेक संप्रेरक यांना active करते 
4. प्रकाश संशलेशन ,शवशन क्रियेत मदत करते 
5. हे वनस्पतीतील macro nutrient आहे .

पालाश चा कमतरतेमुळे प्रथिन संशलेषण बंद होते .व वाढ खुंटते 

#वनस्पतीतील आवश्यक elements #
Macro nutrients ( मोठ्या प्रमाणात लागतात)
Calcium
Magnesium
Carbon
Sulpher
Potassium
Phosphorous
Hydrogen
Oxygen
Nitrojan

 Micro nutrients ( कमी प्रमाणात लागतात) 

Chlorine
Iron
Zinc
Copper
Mangnese
Boron
Molibdenum


अती अवशक्य elements 
अल्युमिनियम
सिलिकॉन
सोडियम
कोबाल्ट

निर्णायक elements 

N,P,K

वनस्पती मध्ये साधारणत 30 मूलद्रव्ये असतात त्यापैकी 16 मूलद्रव्ये अती आवश्यक असतात .

वनस्पती  चा शरीर बांधणीसाठी कार्बन , हायड्रोजन , आणि प्राणवायू ( ऑक्सिजन) हे घटक लागतात 
  वनस्पती ची cell wall मध्ये हे महत्वाचे घटक असतात म्हणून त्यांना रचनाकार मूलद्रव्ये असे म्हणतात .



6 ) 

टिप्पणियाँ