Imp notes by dp chavan sir

Vision mpsc

मुडीमन समिती :. सर अलेक्झांडर मुदिमान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली .

कायदे मंडळात स्वराज्य पक्षाने केलेल्या घटनात्मक बदला संदर्भात व 1919 चा कायदाचे अपयश शोधण्यासाठी ही समितई स्थापन करण्यात आली होती .

यांचा अहवाल " दविदल राज्यपद्धत स्वीकारण्यात काही गैर नाही पण त्यात थोडे किरकोळ बदल करावेत .

 तेज बहादुर सप्रू व जिना यांनी यास कडाडून विरोध केला .
मोतीलाल नेहरू यांनी पण टीका केली . कायदे मंडळात चर्चा झाल्यावर 1925 ल .

1925 मध्ये सी . र. दास यांचा मुर्ट्यू नंतर पक्षात मतभेद झाले व पं.मदन मोहन व लाला लजपतराय यांनी नवीन पक्ष स्थापन केला नॅशनल पार्टी नावाचा .

अशा प्रकारे 1926 नंतर स्वराज्य पक्ष नाहीसा झाला .


टिप्पणियाँ