Vision mpsc
प्राण्यांचे वर्गीकरण
सृष्टी - प्राणी
उपसृष्टी - मेटाझुवा
विभाग -. आसमपृष्ठरज्जु प्राणी
संघ
1 ). प्रोटोझुवा
हे एकपेशीय आणि सूक्ष्मदर्श साजीव आहेत . पेशिय भक्षण पद्घतीने अन्न ग्रहण करतात .
प्रजनन - दविविभाजन , बहुविभाजन
उदा . अमिबा , इंटाबिमा , युग्लीना , प्लाझमोडीयम,
पारामाशीयम,
अमीबा - गोड्या पाण्याची तळी , डबके , सरोवरे यामध्ये आढळतात . आकार अनियमित असतो
पलाझमोडीयम - अंत पेशीय रक्तशोशी परजीवी मानवाचा पांढरा पेशीत मलेरिया ला कारणीभूत
अनोफेलीस मदिकडून प्रसार होतो .
2 ) पोरिफेरा
शरीरावर असंख्य छिद्रे असतात . त्यांना आस्टिया म्हणतात . सर्व प्रकार चा स्पोंजांचा या संघात समावेश होतो .
प्रचलन न करणारे , अधात्रिशी संलग्न व असमामित प्राणी
उदा . सॉयकोन, युस्पोंजिया
सीलेंटरांटा #
समुद्रात आढळतात . अरिय समामित व दविस्तरिय असतात .
देह गुहा असते . शरीराला एक मुख असून त्या भोवती संवेदन क्षम. शुंडके असतात .
प्रजनन मुकुलयाण् या आलैंगीक पद्घतीने होते.
उदा. कोरल , जेलिफिश ,हायड्रा , सियनिमोन
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें