वनस्पतीचे वर्गीकरण by dp chavan sir

Vision mpsc


वनस्पतीचे वर्गीकरण 

अबिजपत्री  (  आ पुष्प वनस्पती )

 विभाग  1 ) थालोफायटा. :::.        शरीर साधे, मऊ तंतुमय 
    मूळ ,खोड, पान  नसते .
पाण्यात आढळतात , स्व्यांपोशी असतात 
लैंगिक जननांग युग्मा काधनी असतात 

वर्ग  1 शैवाल  

       वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी 
उदा .  शैवाल , स्पॅरोगायरा, करा प्रकाश स्व्यमपोशी असतात 

वर्ग  2. कवक  

          परपोशी पोषण पद्धती  ,इतरांचा शरीरात ,शरीरावर किंवा मृतोपजिवी असतात 
शरीर तंतू जाल रुपी असते , तंतुरुपी कवकाना बुरशी म्हणतात 
उदा .  पेनिसिलीन , म्युकर 
जननांगे मोठी आणि छत्री सारखी असणाऱ्यांना छत्र कवके म्हणतात 
उदा .  अगरिकास 
एकपेशीय कवक यांना किनव म्हणतात 
उदा . साकरो मयसिस

शैवाक ::; 
                शैवाल व कवक यांची एकत्र वाढ होते त्यास शैवक म्हणतात . 
उदा . उस्निया ( दगडफुल ) 

विभाग 2 ) ब्रायोफायता ::: 

निम्न स्तरीय , स्व्यंपोशी , बहुपेशीय सावलीत राहणाऱ्या उभयचर वनस्पती आहेत .
बीजाणू निर्मिती चे प्रजनन करतात .
शरीर चपटे ,मऊ रिबिनिसारखे असते .
मुळा सारखे दिसणारे मूलाभ असतात 
उदा. मॉस ,रिक्सिया ,मोरकेशिया अंथोरीसोस फुनारिया 
  
 विभाग 3 ) टेरीडोफायटा  

               पाणी व खनिज वाहनासाठी सुस्पश्ट संहवणी संस्था असते .   मूळ खोड पाने असतात 
सावलीत व दमट वातावरणात वाढतात 
आलैगीक प्रजनन बीजाणू निर्मिती द्वारे तर लैंगिक प्रजनन युगमक निर्मिती द्वारे . 
यातील वनस्पती नेचा सारख्या असतात  
उदा . लयाकोपोडियं , सिलाजिनेला  इकुसेटा नेफ्रोलीपिस टेरीच

2 ). बिजपत्री ( सपुष्प वनस्पती ) 

    विभाग 1 ) अनावृतबिजी वनस्पती 

या वनस्पती उच्च कुलीन वनस्पती असतात . यांचा बिजावर अवरण नसते . त्यांचे मोठ्या आकाराची बीजे ब्रह द्विज जानू पत्रावर वाढतात मो
काही वृक्ष मोठे व पुरातन असतात .
उदा . सायकास , सुचीपर्णी  ( पायनस ) देवधर 
सदाहरित बहुवार्षिक 
खोडांना पाने नसतात
नर व मादी बीज वेगवेळ्या पत्रावर येतात , फळे येत नाहीत 

विभाग 2 ) आवृतबिजी वनस्पती 

या वनस्पती ची बिने संरक्षक आवरणात असतात .
फुले हीच प्रजनन अंगे असतात .
अति शुक्षम. वनस्पती उल्फिया प्रचंड आकाराच्या अकशिया किंवा युकलीपत्स यांचा समावेश 

टिप्पणियाँ