Vision mpsc
DNA
Deoxyribose nuclice Acid
DNA चा रेणू नेहमी दुहेरी असतो
DNA मध्ये RNA पेक्षा एक oxygen कमी असतो .
DNA शरकरा सूत्र : C 5H 10 O 4
DNA मध्ये असलेल्या NITROGEN BASE ची नावे
1. ADENINE ( A)
2. GUANINE ( G )
3. CYTOSINE ( C )
THYMINE ( T )
A=T
G=C
DNA केंद्रक यात आढळतात
NUCLIOTIDE हे DNA चे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक असते .
NUCLIOTIDE म्हणजे SUGAR ( शर्करा ) AND NITROGEN BASE होय .
1953 VATSAN आणि क्रिक यांनी DNA चे डबल HOLIX शोधून काढले
प्रभार ऋण असतो .
DNA चा व्यास 2 nm असतो
DNA चा शोध फेद्रिक मिशन यांनी लावला
DNA हे नाव रेने अल्टमन यांनी दिले
# RNA#
Ribose nuclice acid
RNA चा रेणू एकेरी असतो .
DNA पेक्षा 1 oxygen अधिक असतो
RNA शर्करा : C 5 H 10 O5
RNA मध्ये DNA मधील thymine याचा ऐवजी uracil हा nitrogen base असतो बाकी सर्व दोघात सारखे असते .
केंद्रात तसेच पेशिद्रव्यात ही आढळतात
याचे सामान्य दोन प्रकार पडतात
1. Generic RNA
काही विषाणू मध्ये RNA हे genetic materiyal असते .
2. Non genetic RNA
याचे तीन प्रकार पडतात
M - RNA ( mesenger)
R- RNA ( ribosomal )
T- RNA ( transfar )
यांचा उपयोग प्रथिन निर्मितीत होतो
यात सर्वाधिक प्रमाण R- RNA चे असते 80 %
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें