भारतीय अर्थव्यवस्था

Vision mpsc

सीमांत धारक 
1 हेक्टर पेक्षा कमी धारणा क्षेत्र 
धारकांची संख्या 59 टक्के 

लघु धारक 
1 ते 4 हेक्टर 
धारकांची संख्या 32.2 टक्के

मध्यम धारक 
4 ते 10 हेक्टर 
धारकांची संख्या 7.2 टक्के 

मोठे धारक 
10 हेक्टर हून अधिक क्षेत्र 
धारकांची संख्या 1.6 टक्के 
 
धारणा क्षेत्राचे प्रमाण भारतात 1990- 91 मध्ये देशातील प्रत्येक जमीन धारक मागे धारणा क्षेत्राची सरासरी 1.55 हेक्टर होती . 

आर्थिक धारणा क्षेत्र ::
कुटुंबाच्या किमान गरजा भागविण्यासाठी पुरेसे धारणा क्षेत्र हे 2.5 एकर इतके असते .

कौटोंबिक धारणा क्षेत्र ::
एका कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे क्षेत्र त्यास "नांगर टीचे क्षेत्र " असे म्हणतात .

अनुकूल ( सर्वोत्कृष्ट ) धारणा क्षेत्र ::
कुटुंबाच्या किमान गरजा भागवून त्यापेक्षा अधिक क्षेत्र 

# कृषीविषयक # 

केंद्र शासन 24 प्रमुख पिकांसाठी किमान आधारभूत किंमत घोषित करते .

सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय उपक्रम ::
यानुसार सेंद्रिय शेतीसाठी 10 वया पंचवार्षिक योजनेत 115 कोटी रु तर 11 व्य पंचवार्षिक योजनेत 101 कोटी ची तरतूद .

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007 
उद्देश्य :  2011 - 12 पर्यंत तांदूळ उत्पादनात 10 दस लक्ष टन , 
गहू उत्पादनात 8 द. ल. ट. ,तर कडधान्य उत्पादनात  2 द .ल . ट. वाढ घडवून. आणण्याचं उदिष्ट .

अन्न सुरक्षा कायदा 2013 
22 डिसेंबर 2011 रोजी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले .
12 सप्टेंबर 2013 रोजी याचे कायद्यात रूपांतर झाले.
यानुसार देशातील 1.2  अब्ज ( दोन तृतियांश ) जनतेश 
अल्पदरणे धान्य पुरविणे .

टिप्पणियाँ