Vision mpsc
हरित क्रांती चे आंतरराष्ट्रीय जनक डॉ . नॉर्मन बोरलॉग आहेत .
भारतातील हरित क्रांती चे जनक डॉ . एम . एस .स्वामिनाथन आहेत .
नीळ ( ब्ल्यू ) क्रांती ही. मत्स्य उत्पादनात झालेली क्रांती आहे .
हिरालाल चौढरी हीचे जनक आहेत .
श्वेत क्रांती ही दूध उत्पादनात झालेली क्रांती आहे .
हिचे जनक डॉ . वर्गीस कुरियन आहेत .
झिरो बजेट क्रांती ही नैसर्गिक शेतीत झालेली क्रांती आहे . हिचे जनक सुभाष पाळेकर आहेत .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें