Vision mpsc
ब्रूनर्स ग्रंथी ::
ह्या ग्रंथी पक्वाष्याच्या सबमिकॉसा या भागामध्ये आढळतात
या ग्रंथी चे मुख्य कार्य .::
म्युकस ने समृध्द अल्कली द्रव्य स्त्रवते .
म्यूकस चे कार्य :::
आम्लधर्मी जाठररासापासून जठराच्या भिंतींचे संरक्षण करणे .
लहान आतड्यात विकरांसाठी अल्कली परिस्थिती निर्माण करणे .
# यकृत #
पित्त हे यकृतात तयार होते .
यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे .
1.4 ते 1.6 kg वजन असते .
यकृतात तयार होणारे पित्त हे पचनासाठी फार महत्वाचे असते .
लाल रक्त पेशीचे विघटन यकृतात होते .
जास्तीची शर्करा गलायकोजन चा स्वरूपात साठवली जाते .
युरिया यकृताच्या माध्यमातून तयार होतो .
यकृत शरीरातील ( अंतर्गत ) सर्वात मोठे अवयव आहे .
पित्ताशयात एका वेळी 50 ml पित्त तयार होते .
यकृतात हिपरिन ची निर्मिती होते . त्यामुळे शरीरात रक्त गोठत नाही .
यकृत फायब्रिनोजन नावाचे प्रोटीन तयार करते त्यामुळे रक्त शरीराच्या बाहेर गोठत नाही .
शरीरातील अतिरिक्त अमायनो अमलाचे अमोनियात रूपांतर करते .
यकृतात vit A आणि vit D साठवले जाते .
यकृत अमोनिया चे रूपांतर युरिया मध्ये करते
यकृताच्य पेशी रक्तातील बेलिरुबिन शोषून घेतात
जास्त प्रमाणावर vitamin A सेवन झाल्यास त्याचा थर यकृतावर साचतो .
यकृताचा काही भाग कापला तर पुन्हा निर्माण होवू शकतो
यकृताल check point ( तपासणी नका ) म्हणतात कारण यकृत आपल्या शरीरातील सर्व विषारी घटक शोषून घेतो .
मानवाचा मुर्ट्यु अन्न पदार्थ मधून झाला काय . हे शोधण्यासाठी यकृताची मदत होते .
ग्लुकोज चे रूपांतर इथिल अल्कोहोल मध्ये करण्यासाठी झायमेज हे संप्रेरक वापरतात .
संप्रेरक हे नायट्रोजन युक्त ऑरगॅनिक संयुगे असतात .
संप्रेरक ही प्रथिनांचे रेणू असतात . त्यांचे रेणू. वस्तुमान हे उच्च असते .
जीवन प्रक्रियमधील निरनिराळ्या क्रियांसाठी ते उत्प्रेरक म्हणून कार्य करतात .
संप्रेरक यांना जैवरासायनिक उत्प्रेरक म्हणतात
नैसर्गिक प्रसूतीसाठी ऑक्झीटोसिन ( oxitosin) हे संप्रेरक उपयोगी पडते .
हे संप्रेरक पिट्यू टरी ग्रंथी मध्ये स्त्रवाते
ओक्सी टोसिन शरीरातील स्नायू वर क्रिया करतात आणि त्यांचा अकुंचानासाठी मदत करतात .
स्त्रिया मध्ये प्रसूती दरम्यान स्त्रावते
युटेरसच्या अकुंचनासाठी मदत करते .
स्तन ग्रंथी मधून दूध स्त्रवण्यास मदत करते .
पित्युटरी ग्रंथी सर्वात लहान ग्रंथी आहे .
या ग्रंथी ला मास्टर ग्रंथी म्हणतात
ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली आहे . व ही इतर ग्रंठीवर व त्यांचा स्त्रवावर नियंत्रण ठेवते
व्हासोप्रिसिन #
किडनी मध्ये कार्य करते
पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स यांचे शोषण करते
त्यामुळे मुत्रतून पाण्याचे उत्सर्जन कमी होते याला
Anti Diuratec Harmone ( ADH ) असेही म्हणतात .
स्वादुपिंड #
ही ग्रंथी अंत स्त्रवी व बाह्य स्त्रावी दोन्ही गुणधर्म दाखवते
अंत स्त्रावि #
संप्रेरक
1. इन्सुलिन :: साखरेचे प्रमाण नियंत्रण करते
2. Somatotroin ;:. पेशीची वाढ
Glucagon :: साखरेचे प्रमाण वाढवते
बाह्य स्ट्रवी #
वीकरे
1. अमायलेज :: कार्बोहायड्रेट्स चे पचन ग्लुकोज मध्ये
2. Tripsin ::. प्रोटीन चे पचन अमिनो एसिड मध्ये
3. लयपेज ::. Fat चे पचन fatty acid मध्ये
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें