Vision mpsc
जन्म. 28 मे 1883 भागुर जी. नाशिक
निधन :. 26 फेब 1966 दादर मुंबई
मातृ भूमीच्या स्वातंत्र्या साठी शाशत्र क्रांतीचा सेतू उभारून मरिता मरीता मरेतो झुंजेन . अशी प्रतिज्ञा सावरकरांनी बालवयात अष्टभुजा भगवती या कुलदैवत समोर घेतली
वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी स्वदेशी च फटका . व स्वतंत्र तेचे स्त्रोत ही काव्य रचली .
विद्यार्थी दशेत त्यांचावर दामोदर चाफेकर यांचा फाशीचा प्रभाव होता .
स्वतंत्र वीर सावरकर यांचे क्रांतिकारी कार्य
पेज व म्हसकर यांचा साथीने "राष्ट्र भक्त समूह " ही संघटना स्थापन केली
1 जानेवारी 1900 : भगुर येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना मित्रमेळा ही रश्ट्र भक्त समूहाची शाखा होती
मे 1904 : मित्र मेळ्या चे रूपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले "अभिनव भारत चे"मुख्यालय नाशिक
जोसेफ मझिनी यांच्या " यंग इटली " या संघटनेच्या धर्तीवर अभिनव भारत ची स्थापना करण्यात आली
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या "छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप ची " मदत घेवून जून 1906 मध्य सावरकर कायदाच्या अभ्यास साठी लंडन ला गेले .
लंडन येथे क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी सावरकरांनी " इटली चा जोसेफ मझिणी चे चरित्र " तसेच "1857 चे स्वातंत्र्य समर " हे ग्रंथ लिहिले .
लंडन मधून त्यांनी अभिनव भारत चा क्रांतिकारकांना वांगमयातू पिस्तुले पाठवली .
अभिनव भारत चा कार्याचा सुगावा लागताच ब्रिटिशांनी 1909 मध्ये सावरकरांचे मोठे बंधू गणेश ऊर्फ बाबाराव यांना अटक केली . नाशिक चा कलेक्टर जॅक्सन याने बाबाराव यांना कळ्या पाण्याची शिक्षा केली .
यामुळे अनंत लक्षमन कान्हेरे ( वय 18 ) या अभिनव भारत संघटनेच्या नेत्याने 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक चा विजयानंद थिएटर मध्ये कलेक्टर जॅक्सन ची हत्या केली . ( त्या दिवशी तेथे देवल कंपनी चे " संगीत शारदा " नावाचे नाटक सुरू होते )
गणू वैद्य यांनी अभिनव भारत चा क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिश सरकारला पुरविली
जानेवारी 1910 ल वी . डा . सावरकर पॅरिस ल गेले .
त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना फरारी घोषित केले
सावरकर पॅरिस हून लंडन ला आले असता त्यांना विक्टरिया स्टेशन वर अटक करण्यात आली .
खटल्यासाठी मोरिया या बोटीतून भारतात अनात असताना फ्रान्स चा समुद्रात मार्सेलीस जवळ 8 जुलै 1910 रोजी त्यांनी बोटीतून धाडसी उदी टाकून पलयनचा अयशस्वी प्रयत्न केला .
22 मार्च 1911 रोजी नाशिक येथील कोर्टाने सावरकरांना 50 वर्षाची शिक्षा ठोठावली व त्यांची रवानगी अंदमान चा तुरुंगात करण्यात आली .
याप्रसंगी " 50 वर्ष तोवर ब्रिटिश सरकार टिकेल तर
ना" हे तेजस्वी उद्गार 28 वर्षीय सावरकरांनी काढले .
1924 ला सावरकरांना अंदमान येथून हलवून रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले .
1937 मध्ये प्रांतात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकार ने सावरकरांची सुटका केली .
1938 ला मुंबई येथील आ . भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले .
सावरकरांनी सहित्यकाना " लेखण्या मोडा बंदुका घ्या " असे अहवा केले .
सावरकरांची ग्रंथ संपदा
1. माझी जन्म ठेप ( आत्मचरित्र )
2. शत्रूच्या शिबिरात
3. अथांग
4. कव्यासांग्रह. :: कमला , गोमंतक , सप्तर्षी , विरहच्वस
1923 ला सावरकरांनी "हिंदुत्व व हिंदू कोण " हा ग्रंथ लिहून राष्ट्रवाद व्यक्त केला . या ग्रंथाला प्रेरणा घेवून 1925 ला नागपूर येथे हेगडेवर यांनी " राष्ट्रीय स्वयंसेवक संघ " स्थापन केला .
अप्पा रामचंद्र कासार हे सावरकरांचे अंगरक्षक व गजानन विष्णु दामले हे त्यांचे सचिव होते .
सावरकर यांचावर छ. शिवाजी महाराज ,जोसेफ मझिनी व चाफेकर बंधू यांचा प्रभाव होता .
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिक च्या छ. शिवाजी महाराज विद्यालयात झाले . त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशी चा फटका व स्वतंत्रते चे स्त्रोत ह्या रचना केल्या . चाफेकर बांधून फाशी दिल्याचे समजल्यास लहानग्या सावरकरांनी आपल्या कुलदैवत भगवती समोर प्रथना केली की देशाच्या स्वतंत्र साठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मरिता मारीता मारोते झुंजिन .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें