Vision mpsc
1926 ला हीलटन यंग समितीने भारतासाठी मध्यवर्ती बँकेची शिफारस केली .
1931 ला अर्केल स्मिथ समितीने रिझर्व्ह बँकेची शिफारस केली .
रिझर्व्ह बँक. ही भारताची मध्यवर्ती बँक आहे . स्थापना 1 एप्रिल 1935 ( RBI अधिनियम 1934 नुसार ) स्थपणेवेली RBI चे मुख्य लय कोलकाता येथे होते .
1937 ला ते मुंबई येथे हलविण्यात आले.
रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीय कारण 1 जानेवारी 1949
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें