4 थी पंचवार्षिक योजना by dp chavan sir

Vision mpsc

चौथी पंचवार्षिक योजना 

कालावधी :: 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 

मुख्य भर :: स्वावलंबन 

घोषवाक्य :: स्थेर्यासह आर्थिक वाढ 

घोषणा :: मार्च 1971 चा संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधी यांनी " गरीबी हटाव " ही घोषणा दिली 

प्रतीमान  :: अलोन एस . मान आणि अशोक रुद्र यांनी तयार केलेले खुले सातत्य प्रतीमानावर आधारित 4 था योजनेचा आराखडा धनंजय गाडगीळ यांनी तयार केला .

योजनेचे उप नाव ::. गाडगीळ योजना 

उद्दिष्टे :: 1. स्वावलंबन 
2. सामाजिक न्याय या सह आर्थिक वाढ 
3. समतोल प्रादेशिक विकास 

योजना खर्च :: 
प्रस्तावित खर्च :. 15900 कोटी 
वास्तविक खर्च :: 15799 कोटी 

सुरू करण्यात आलेले प्रकल्प ::
1. 1973 : अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम ( DPAP ) 

2. 1974 - 75 : लघु शेतकरी विकास अभिकरण ( SFDA ) 

3. 1972 :. बोकारो पोलाद प्रकल्प रशिया चा मदतीने 

4. 1973. : SAIL ( steel authority of india ltd.)

विशेष घटना क्रम :: 
जून 1969 मध्ये आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP act - 1969 कायदा सामंत करण्यात अल्ला .

2. जुलै 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीय करण करण्यात आले .

3. 1969 चा शेवटी नरिमन समिती चा शिफारसी नुसार अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली .

4. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा सामंत करून 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली .

5. 1972- 73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला 

6. 1973 मध्ये परकीय चलन विनिमय कायदा ( FERA 1973 ) सामंत करण्यात आला 

7. 1973- 74 मध्ये पहिल्यांदा नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरी चा स्वरूपात करण्यास प्रारंभ केला 

#मूल्यमापन #

पहिल्या दोन वर्षात चांगली प्रगती मात्र नंतर चा तीन वर्षात अपयश . अपयशाची करणे 
1. 1971 चे भारत पक युद्ध व त्यामुळे निर्माण झालेल्या बागलादेशी निर्वासितांचा प्रश्न 
2. 1973 चा पहिला तेलाचा झटका . तेलाच्या जागतिक किमती 400 % नी वाढल्या याला ' oil crisis ' किंवा तेलाचे संकट असे म्हणतात 

टिप्पणियाँ