Vision mpsc
नदीचा युवा अवस्थेतील भुरूपे
खणान कार्यामुळे तयार झालेली भूरुपे
व्ही आकाराची दरी :
नदी चे उभे खनान कार्य जास्त झाल्यामुळे नदीचा तळभाग खोल खणला जातो व त्याला इंग्रजी v आकार प्राप्त होतो
घळई :
नदीचा उभा खाननं कार्यामुळे नदीचा तळभग जास्त खोल खणला जातो व नदीचा दोन्ही कडा त्रिव उताराचा बनतात व नदीची खोली रुंदी चा मनाने अधिक असते
निदरी : काही नद्यांचा प्रवाहा मध्ये तशाच प्रकारची दुसरी घळाई निर्माण होते तिला निदारी असे म्हणतात
कुंभगर्ता / रांजणखळगे :
वाहत्या पाण्यामध्ये काही ठिकाणी पाण्याला चक्राकार गती प्राप्त होते .त्या ठिकाणी पाण्यातील दगड ,गोटे चक्राकार गतीत फिरू लागतात व त्या ठिकाणी छिद्रे पडतात त्यास रांजण खळगे किंवा कुंभगार्ता असे म्हणतात.
नीक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भुरुप:
पूर टत:. नदीचा प्रौढ अवस्थेत गाळाचा नियमित निक्षेपणामुळे नदीचा दोन्ही काठावर गाळाचे उंच बांध तयार होतात .
पुरमैदान :. पूर स्थितीत नदीचे पाणी दोन्ही बाजूंनी पसरते नदीने वाहून आणलेल्या गाळाचे या प्रदेशात नेक्षेपण होते यामुळे सभोवतालचा प्रदेशात गाळाची मैदाने तयार होतात यालाच पुर मैदाने असे म्हणतात
त्रिभुज प्रदेश :. नदी समुद्रास मिळता नी तिला अनेक फाटे फुटतात व ते स्वातंत्र्य रित्या समुद्रास जाऊन मिळतात या फट्यांचा दरम्यान त्रिकोणी आकाराची गाळाची मैदाने तयार होतात यालाच त्रिभुज प्रदेश म्हणतात
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें