महाराष्ट्र भूगोल by psi dp chavan

Vision mpsc.     येथील सर्व नोट्स psi dp chavan सिर यांचा आहेत 

      आपन महाराष्ट्र भूगोल बघनार अहो त व सोबतच मागील वर्षी आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत 
      महाराष्ट्र चे क्षेत्रफळ 307713 चौ की मी आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 की मी आहे व महाराष्ट्र ची उत्तर दक्षिण लांबी 720 की मी आहे 
      महाराष्ट्राला एकूण 720 की मी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे 
      महाराष्ट्राचा अक्षवृत्तिय विस्तार  15°8" उ ते 22°2"उ असा  आहे व रेेेे
रेखावृतिय विस्तार 72°6" पू ते 80°9" पू असा आहे व महाराष्ट्राने भारताचा एकूण क्षेत्रफळाच्या 9.36 % भाग व्यापला आहे व  क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो प्रथम राजस्थान द्वितीय मध्यप्रदेश 
       

टिप्पणियाँ