Psi dp chavan भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप

Vision mpsc. 

    राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप 

मूलभूत संकल्पना : राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कळण्यासाठी काही मूलभूत संकल्पना समजणे गरजेचे आहे 
राष्ट्रीय उत्पन्न या शब्दात दोन शब्द आहेत व या दोन्ही बाबी ना अर्थशास्त्रात वेगळे महत्त्व आहे 

उत्पन्न म्हणजे काय :
                            आपल्याला विविध स्त्रोतामधून उत्पंन मिळते उद : मजुरी पगार ,व्याज उत्पनन 
काही प्रकार चे उत्प्नन मिळविण्यासाठी आपल्याला काम करावे लागते तर काही प्रकार चे उत्पन्न काम न करत ही मिळते 
यावरून राष्ट्रीय उत्पन्न मोजनाच्या दृष्टीने उत्पन्नाचे दोन प्रकार पडतात   घटक उत्पन्न व गैर घटक उत्पन्न 

टिप्पणियाँ